आयपीएल करावरून सरकारवर टीका

April 27, 2010 2:44 PM0 commentsViews: 2

29 एप्रिल

आयपीएलवर आताच कर लावणे शक्य नाही, या मुख्यमंत्र्याच्या विधानावर शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी कडाडून हल्ला केला आहे.

20 जानेवारीच्या मंत्रीमंडळ बैठकीत आयपीएलवर टॅक्स लावण्याचा निर्णय झाला होता. पण तो अमलात आला नाही.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहणार्‍या मंत्र्यांकडूनच ही करवसुली करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ललित मोदींना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.

close