आयपीएल सुरक्षेचे बिल साडेतीन कोटी

April 27, 2010 3:47 PM0 commentsViews: 5

29 एप्रिल

राज्य सरकारने आयपीएलवर करणणूक कर लावला नाही. पण नवी मुंबई पोलिसांनी मात्र आयपीएलकडून पुरेपूर वसुली करण्याचे ठरवले आहे.

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमला दोन सामन्यांसाठी दिलेल्या सुरक्षेचे बिल पोलिसांनी 1 कोटी 70 लाख रुपये लावले आहे.

हे बिल आपीएलला पाठवण्यात आले आहे. याशिवाय उर्वरीत चार सामन्यांचे बिल अजून पाठवायचे आहे.

या बिलाची रक्कम अंदाजे तीन कोटी 50 लाख रुपये एवढी आहे.

close