महालक्ष्मीच्या दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन

April 27, 2010 3:52 PM0 commentsViews: 3

29 एप्रिल

कोल्हापूर श्रीमती देवी भागवत कथा महोत्सवानिमित्त महालक्ष्मीच्या दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

दैवज्ञ बोर्डिंग इथे हे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनात 1892 पासूनचे फोटो पाहायला मिळत आहेत.

यामध्ये महालक्ष्मीच्या मुख्य मूर्तीचे फोटो, भवानी मंडप, मंदिराचा परिसर, कोल्हापूरचा जुना नकाशा असे फोटोही ठेवले आहेत.

close