‘इससे अच्छे जोक कर सकती हो’,’डिअर जिंदगी’ची झलक

October 24, 2016 7:03 PM0 commentsViews:

.

आलिया भटचे जोक तुम्हाला माहितच असले…आता शाहरूखनेही आलियाला  ‘तुम इससे अच्छे जोक कर सकती हो’ असं म्हणत चांगलीच फिरकी घेतलीये.  ‘डिअर जिंदगी’ चा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये सिनिअर शाहरूख खानसोबत  आलिया भट पहिल्यांदाच प्रेक्षकांना भेटीला येत आहे. ‘इंग्लिश विंग्लिश’ची दिग्दर्शिका गौरी शिंदेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. तर करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट  25 नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close