अभिनेत्री खुशबूला दिलासा

April 28, 2010 10:45 AM0 commentsViews: 1

28 एप्रिल

अभिनेत्री खुशबूला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. खुशबूवरील 22 केसेस सुप्रीम कोर्टाने बाद ठरवल्या आहेत.

एका इंटरव्ह्यूमध्ये खुशबूने आपल्या विवाहपूर्व लैंगिक संबंधाची कबुली दिली होती.

या इंटरव्ह्यूनंतर खुशबूवर या केसेस दाखल झाल्या होत्या.

close