लाचप्रकरणी गृमंत्रालयातील अधिकार्‍याची चौकशी

April 28, 2010 12:34 PM0 commentsViews: 4

28 एप्रिल

केंद्रीय गृहमंत्रालयातील भ्रष्टाचाराचे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

लाच घेतल्याप्रकरणी गृहमंत्रालयातील उच्च अधिकार्‍यांची सीबीआयने चौकशी केली आहे. गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव ओ रवी यांची सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी चौकशी केली.

सीबीआयने आर. एस. शर्मा या वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍याचाही चौकशी केली आहे.

एका मद्यनिर्मिती करणार्‍या व्यापार्‍याकडून त्यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे

close