वीज तक्रार निवारण मंचाचा ग्राहकांना धक्का

April 28, 2010 2:42 PM0 commentsViews: 30

28 एप्रिल

वीज ग्राहक आणि महावितरण यांच्यातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी 5 वर्षांपूर्वी मंच स्थापन करण्यात आला.

या तक्रार निवारण मंचावर तब्बल 85 लाख रूपये खर्च करण्यात आले. पण या मंचाकडून फक्त 98 तक्रारींचे निवारण झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.

कर्मचार्‍यांचे पगार, वाहन खर्च, टेलीफोन बिलांवर वारेमाप खर्च होत आहे.

त्या बदल्यात ग्राहकांना फारसा फायदा होत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

close