‘फॅक्टरी’चा गौरव

April 28, 2010 2:51 PM0 commentsViews: 1

28 एप्रिल

हरिश्चंद्राची फॅक्टरी सिनेमाचा गौरव आता जागतिक पातळीवर होत आहे.

लॉस एन्जलिस फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाची सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून निवड करण्यात आली.

दादासाहेब फाळकेंचा जन्मदिन 30 एप्रिल उद्याच आहे.

या पर्वणीवर यांच्यावरील सिनेमाला ऍवॉर्ड मिळणे ही त्यांच्यासाठी मोठी आदरांजली ठरली आहे.

close