पालघरमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त

October 27, 2016 10:25 PM0 commentsViews:

 gpalghar3223

27 ऑक्टोबर :  ऐन दिवाळीच्या तोंडावर पालघरमध्ये सातिवली गावाजवळ स्फोटकांचा साठा जप्त झाल्याने खळबळ उडालीये. पोलिसांनी तब्बल 39 डिटोनेटर्स, 35 जिलेटीनच्या कांड्या जप्त केल्या आहेत.

सातिवली गावाजवळ मुंबई, ठाणे एटीएसने ही कारवाई केलीये. या जप्तीच्या कारवाईत 39 डिटोनेटर्स, 35 जिलेटीनच्या कांड्या, तसंच 4.3 किलो पांढरी पावडर आणि 14 किलो काळी पावडर जप्त केलीये. हा एवढा मोठा साठा कुठून आलाय या संबंधी एटीएस पुढचा तपास करत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close