वसईत फादरची हत्या

April 29, 2010 9:43 AM0 commentsViews: 4

29 एप्रिल

वसईतील निराश्रीत आश्रमाचे फादर पीटर बोंबाचा यांची हत्या करण्यात आली आहे. फादरची हत्या झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.

बोंबाचा वसईतील बाभुळ येथील इथल्या निराश्रीत आश्रमाचे मुख्य फादर होते.

तीक्ष्ण हत्यारांनी काल रात्री त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांना घटनास्थळी येऊन तपास सुरु केला आहे.

चर्चच्या भोवती अनधिकृत बांधकामांना फादरने वेळोवेळी विरोध केला होता. त्यातूनच हा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त होत आहे.

close