मनमोहन सिंग आणि गिलानी यांची भेट

April 29, 2010 10:18 AM0 commentsViews: 5

29 एप्रिल

सार्क परिषदेत आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यात चर्चा होणार आहे.

या चर्चेत दहशतवाद हाच मुख्य मुद्दा ठरणार आहे.

26/11 चा दहशतवादी हल्ला आणि त्यातील अतिरेक्यांवरील कारवाई हा मुद्दा भारत प्रामुख्याने उपस्थित करेल.

तर पाकिस्तान मात्र नद्यांच्या पाण्याचा मुद्दा मांडण्याची शक्यता आहे.

close