अशी होणार विधान परिषदेची लढत

November 2, 2016 7:06 PM0 commentsViews:

vidhan bhavan3

02 नोव्हेंबर - राज्यात विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 19 नोव्हेंबरला मतदान होतंय. आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे या निवडणुकांचं चित्र स्पष्ट झालंय.

विधान परिषद निवडणुकीत ‘बिघाडी’

  • सांगली – सातारा
    मोहन कदम (पतंगराव कदमांचा भाऊ) -काँग्रेस
    शेखर गोरे -राष्ट्रवादी
    युवराज बावडेकर – भाजप
  • गोंदिया-भंडारा
    प्रफुल्ल अग्रवाल -काँग्रेस
    राजेंद्र जैन -राष्ट्रवादी
    परिणय फुके – भाजप
  • पुणे
    संजय जगताप -काँग्रेस
    अनिल भोसले – राष्ट्रवादी
    अपक्ष (राष्ट्रवादी बंडखोर) – विलास लांडे
    अशोक येनपुरे – भाजप
    बाबू वागसकर – मनसे
    ज्ञानेश्‍वर खंडागळे – शिवसेना
  • नांदेड
    काँग्रेस – अमर राजूरकर
    अपक्ष (सर्वपक्षीय उमेदवार)- श्यामसुंदर शिंदे,
  • जळगाव
    गुलाबराव देवकर – राष्ट्रवादी
    लता छाजेड – काँग्रेस
    चंदू पटेल – भाजप
    सुरेश चौधरी – शिवसेना
    नितीन बरडे – खान्देश विकास आघाडी
  • यवतमाळ
    संदीप बाजोरिया – राष्ट्रवादी
    शंकर बडे – काँग्रेस
    तानाजी सावंत – सेना-भाजप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close