‘IBNलोकमत’च्या हलिमा कुरेशी यांना रामनाथ गोएंका पुरस्कार

November 2, 2016 9:58 PM1 commentViews:

for twitter

02 नोव्हेंबर - गोएंका पुरस्कार आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधी हलिमा कुरेशींना यावर्षीचा रामनाथ गोएंका पुरस्कार मिळालाय. हलिमा कुरेशी यांनी गोवंश हत्याबंदी या विषयावर ‘बंदीचा बडगा’ हा रिपोर्ताज केला होता.

सरकार आणि राजकारण या श्रेणीत या रिपोर्ताजला रामनाथ गोएंका पुरस्कार मिळालाय. नवी दिल्लीमध्ये झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हलिमा कुरेशी यांचा गौरव करण्यात आलाय.

‘आयबीएन लोकमत’च्या दर्जेदार पत्रकारितेची परंपरा अशीच सुरू राहणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Sagar Landge

    Congratulation

close