जे.जे.फ्लायओव्हरवरील टू व्हिलर बंदी वैध

April 29, 2010 12:42 PM0 commentsViews: 2

29 ए‌प्रिल

मुंबईतील जे. जे. फ्लायओव्हरवर टू व्हिलरला बंदी घालण्याचा निर्णय हायकोर्टाने योग्य ठरवला आहे.

जे. जे. फ्लायओव्हरवर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी इथे टू व्हिलर नेण्यास बंदी घातली आहे.

पण या विरोधात दोन जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या.

पण या दोन्ही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत.

close