… फक्त सौंदर्य टिपणारी नजर हवी!

November 4, 2016 4:08 PM0 commentsViews:


एखादा ध्येयवेडा फोटोग्राफर एखाद्या हटके क्लिकसाठी काय करेल याचा काही नेम नाही. हनॉय येथील एका फोटोग्राफरने फुल आणि फळविक्रेत्याचे असे अद्वितीय फोटोज् मिळविण्यासाठी अनेक तास दोन पुलांवर उभे राहुन घालवले. लिऑस हिरिंक सकाळी 4 वाजल्यापासुन तेथे उभा होता आणि त्याने टिपलेले हे फोटोज खरंच आपले डोळे खिळवुन ठेवतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close