शिवाजी पार्कवरील काम पूर्ण करण्यास परवानगी

April 29, 2010 1:57 PM0 commentsViews: 3

29 एप्रिल

शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिल्यानंतर आज मात्र बीएमसीला थोडा दिलासा मिळाला आहे.

ब्राँझच्या शिल्पाचे अपूर्ण काम तसेच मैदानाच्या सपाटीकरणाचे काम पूर्ण करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.

पण संपूर्ण सुशोभीकरणाच्या कामाला देण्यात आलेली स्थगिती मात्र कायम आहे.

close