मोबाईल चोरताना पोलिसालाच पकडले

April 29, 2010 5:20 PM0 commentsViews: 3

29 एप्रिल

नागपूरमध्ये एका पोलीस कॉंन्स्टेबलला मोबाईल चोरताना सीसीटीव्ही फुटेजवरुन पकडण्यात आले आहे.

पोलीस मुख्यालयात काम करत असलेल्या अरविंद टेकाम याला या प्रकरणी अटक करण्यात आले आहे.

सप्रा मोबाईल झोनमध्ये हा पोलीस कॉन्स्टेबल मोबाईल दुरुस्त करण्यासाठी गेला होता. पण तिथे गेल्यावर त्याने दुकानदाराची नजर चुकवून एक मोबाईल खिशात टाकला.

सीसीटीव्ही फुटेजवरून त्याची चोरी उघड झाली.

close