चंद्रपुरातील वीजनिर्मिती होणार ठप्प

April 30, 2010 9:45 AM0 commentsViews: 4

30 एप्रिल

चंद्रपूर औष्णिक उर्जा केंद्रातील सुरू असलेले एकमेव युनिटही काही तासांमध्ये बंद पडण्याची शक्यता आहे.

याआधी 6 युनिट पाण्याअभावी ते बंद पडले होते. 210 मेगावॅट क्षमता असलेल्या या एकमेव युनिटमधून सध्या 171 मेगॅवॅट वीज निर्मिती सुरू आहे.

आता ही निर्मितीही बंद पडण्याची शक्यता आहे. आधीच येथली 2,130 मेगावॅट निर्मिती बंद पडली आहे.

त्यात आता ही निर्मितीही बंद झाल्यानंतर तब्बल 2, 340 मेगावॅटचा फटका राज्याला बसणार आहे.

close