पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे राजेंद्र तुपारे शहीद

November 6, 2016 6:49 PM0 commentsViews:

 

SHAHID TUPARE

06 नोव्हेंबर: जम्मू- काश्मीर सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूर जवान राजेंद्र तुपारे शहीद झालेत. पुंछ भागात रात्री 2 च्या सुमारास पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात तुपारे शहीद झालेत.

राजेंद्र तुपारे हे मूळचे चंदगड तालुक्यातल्या कारवेचे रहिवासी होते. लष्करातील 12 मराठा बटालियनमध्ये ते कार्यरत होते. त्यांची पोस्टिंग पुंछमध्ये होती.

राजेंद्र शहीद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवे गावावर शोककळा पसरलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close