झुकू झुकू अगीनगाडी…पाहू या रेल्वे सफर

November 6, 2016 8:09 PM0 commentsViews:

06 नोव्हेंबर: दिवाळी संपली असली तरी शाळकरी मुलाच्या दिवाळी सुट्या अजून संपलेल्या नाहीत. या वीकेंडला पुण्यात राहणाऱ्या पालकांना सदाशिव पेठेतील सुहास दीक्षित यांनी एक छान पर्याय उपलब्ध करून दिलाय. रेल्वेच्या दैनंदिन कार्यपद्धती विषयी माहिती देणारा एक मिनीएचर रेल्वे शो दीक्षित यांनी तयार केलाय.नाममात्र दरात तिकीट ठेवून शाळकरी मुलांकरता त्यांनी हा शो तयार केलाय.

या शोमध्ये डेक्कन क्वीनपासून ते बुलेट ट्रेन पर्यंत रेल्वेची दैनंदिन कार्यपद्धतीची माहिती देण्यात आलीय.तसंच माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्यांपासून सर्व प्रकारच्या रेल्वे इंजिन्स आणि रेल्वे सिग्नलच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close