औरंगाबादमध्ये शिवसेनेची विजयी रॅली

April 30, 2010 9:56 AM0 commentsViews: 2

30 एप्रिल

औरंगाबाद महानगपालिकेत शिवसेना-भाजप युतीने सत्ता कायम राखल्यानंतर शिवसेनेने आज शहरातून विजयी रॅली काढली.

या रॅलीत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले होते.

शिवसेनेच्या नवनिर्वाचित महापौर अनिता घोडीले तर भाजपाचे उपमहापौर प्रशांत देसरडा या रॅलीत सहभागी झाले होते.

शहरातील क्रांती चौक ते संस्थान गणपतीपर्यंत ही रॅली काढण्यात आली.

close