आजपासून टी-20ची धूम

April 30, 2010 11:15 AM0 commentsViews: 1

30 एप्रिल

आजपासू टी-20 वर्ल्ड कपची धूम सुरू होणार आहे.

आजची सलामीची मॅच रंगेल ती श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन टीममध्ये.

भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता ही मॅच सुरू होईल. गयानातील प्रोव्हिन्स स्टेडियमवर आजच्या दोन्ही मॅच खेळल्या जातील.

तर आजची दुसरी मॅच असेल ती यजमान टीम वेस्ट इंडिज आणि आयर्लंड या दोन टीममध्ये.

भारतीय वेळेनुसार पहाटे अडीच वाजता ही मॅच सुरू होईल.

close