…यालाच राजकारण म्हणतात -अजित पवार

November 7, 2016 10:19 PM0 commentsViews:

ajit_pawar323207 नोव्हेंबर : राजकारण कशाला म्हणतात याच्या व्याख्या अनेकांनी आपआपल्या पद्धतीने सांगितल्या असतील. आणि त्या कुणाला दिसल्या नसतील. पण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यानी तर सर्वसामान्यांना राजकारणाची व्याख्या कृती मधूनच चक्क व्यासपीठावरून दाखवून दिलाय. ते इंदापूर येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नेहमीच त्यांच्या वक्तव्यावर चर्चेत असतात. इंदापूर तालुक्यातील शेतकरी मेळाव्यात ते बोलण्यात चांगलेच रंगात आले असताना अचानक त्यांना त्यांच्या मोबाईलवर फोन आला आणि मग ते कार्यकर्त्यांना बरेच काही सांगून गेले. फोनवर त्यांनी आपल्या कार्यकर्त्याशी बोलले आणि तुझ्यासोबत असलेल्या काही सांगू असा सल्लाच दिला आणि व्यासपीठावर यालाच राजकारण म्हणतात असा शेराही त्यांनी लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close