‘हमे तो अपनों ने लुटा…कोणी बदलून देईल का नोटा’, सोशलकल्लोळ

November 9, 2016 4:17 PM0 commentsViews:

09 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500-1000 च्या नोटा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय काय घेतला, व्हॉटस्‌अपवर जनतेच्या क्रिएटिव्हिटीला धुमारेच फुटले. मोदींचं भाषण झाल्यानंतर अवघ्या तासाभरातच व्हॉटस्‌ऍपवर विनोदी मेसेजेसचा महापूर आला. कुणी मोदींचं कौतुक केलं तर कुणी छगन भुजबळ आणि शरद पवारांची खिल्ली उडवली. एवढंच काय तर अण्णा हजारेंचं आडनावही लोकांनी बदलून टाकलं होतं. त्यातले काही गमतीशीर निवडक मेसेज आपणही पाहूयात…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close