किंग खाननं केलं मोदींचं कौतुक

November 10, 2016 2:16 PM0 commentsViews:

SRK_getty_101116

10 नोव्हेंबर: सुपरस्टार शाहरूख खाननं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आणली आणि बॉलिवूड कलाकारांनी मोदींचं कौतुक केलं. त्यात आता भर पडलीय शाहरूख खानची.

किंग खाननं ट्विट करत म्हटलंय, ‘खूप चांगलं पाऊल उचललंय. यात कुठलंच राजकारण नाहीय. अतिशय चतुर आणि दूरदर्शी निर्णय आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे बदल होणार आहेत.

 Farsighted. Extremely smart. And not politically motivated. Will bring such a positive change for Indian economy. Great move @narendramodi

— Shah Rukh Khan (@iamsrk) November 9, 2016

शाहरूख खानप्रमाणेच अमिताभ बच्चन,करण जोहर, अनुराग कश्यप यांनीही मोदींचं समर्थन केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close