हेडलीच्या थेट चौकशीची परवानगी मिळणार

May 1, 2010 11:46 AM0 commentsViews: 2

1 मे

हेडलीच्या थेट चौकशीची भारताला परवानगी मिळणार आहे. कुठल्याही क्षणी ही परवानगी मिळण्याची शक्यता आहे.परवानगीचे सर्व अडथळे दूर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सॉलिसीटर जनरल गोपाल सुब्रम्हण्यम सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी अमरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी याबाबत चर्चा केली.

परवानगी मिळण्याच्या मार्गातील सर्व अडथळे त्यांनी दूर केले. चौकशी करताना अमेरिकने कुठलीही पूर्व अट घातलेली नाही.

पंतप्रधान मनमोहनसिंग आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांना या घडामोडींची माहिती देण्यात आली आहे.

close