गोष्ट प्रामाणिक आणि अप्रामाणिक पुणेकराची !

November 10, 2016 6:07 PM0 commentsViews:

500 आणि 1000 च्या नोटा वापरातून रद्द झाल्यामुळे काळ्या पैशावाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले. अशाच एका पुणेकराने आपल्याकडील 1000 च्या 52 नोटा म्हणजे 52 हजार रुपये चक्क कचरा कुंडीत फेकले. पण दुसरीकडे दोन प्रामाणिक पुणेकरांनी हे पैसे पोलिसांकडे सुपूर्द केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close