‘पायाभूत विकास झाला नाही’

May 1, 2010 11:56 AM0 commentsViews: 2

1 मे

गेल्या दशकभरात महाराष्ट्रात पायाभूत विकासावर जे काम व्हायला पाहिजे ते झाले नाही, अशी खंत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 'आयबीएन-लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

राज्याला पुढे न्यायचे असेल तर धाडसाने निर्णय घ्यावेच लागतील, असेही त्यांनी सांगितले.

close