सेनेचा आज ‘गर्जा जयजयकार’

May 1, 2010 12:26 PM0 commentsViews: 1

1 मे

शिवसेनेच्या वतीने मुंबईत बान्द्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथे आज संध्याकाळी 'गर्जा जयजयकार' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात गानसम्राज्ञी लता मंगेशकर गाणार आहेत.

विशेष म्हणजे 50 वर्षांपूर्वी राज्य स्थापनेच्या समारंभात लता मंगेशकारांनी सादर केलेले गाणेच त्या आज पुन्हा सादर करणार आहेत.

close