बुलडाण्यातील लोखंड व्यापाऱ्याला 4 कोटींच्या रक्कमेसह अटक

November 12, 2016 4:41 PM0 commentsViews:

buldhana34 12 नोव्हेंबर : जिल्ह्यातील लोखंड व्यापारी शब्बीर सेठ यांना काल उशिरा रात्री बऱ्हाणपूर पोलिसांनी 4 कोटी च्या रक्कमेसह अटक केली आहे. महाराष्ट्र- मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर ही कारवाई मध्यप्रदेश पोलिसांनी केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील लोखंड व्यापारी शब्बीर सेठ आपल्या नॅनो कार क्र MH 28 AN 2153 या गाडीने मलकापूर कडून मध्यप्रदेशकडे प्रवास करत असतांना पोलिसांनी गाडीची चेकिंग केली असता 4 कोटींची रक्कम आढळून आली. एवढी मोठी रक्कम कुठे आणि का नेण्यात येत होती याचा तपास मध्यप्रदेश पोलीस करत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close