आलिया-वरुणची धमाल मस्ती

November 12, 2016 6:25 PM0 commentsViews:

नुकताच आलिया भट्ट आणि वरुण धवन यांच्या नवीन चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉन्च करण्यात आला.या चित्रपटाचा निर्माता करण जोहर याने नुकतंच हे पोस्टर ट्विट केलं आहे.त्याच्या मागोमाग वरुणने सिंगापुरचे इतर काही फोटोज् ट्विट केले. नेहमीप्रमाणेच या फोटोजमध्येही त्या दोघांची कमाल केमिस्ट्री दिसुन येते आहे. हा चित्रपट हंप्टी शर्मा कि दुल्हनिया (2014)चा स्विक्वेल असून शशांक खैतान हा नवीन दिग्दर्शक आपले पदार्पण करीत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close