ऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्लं

November 13, 2016 3:13 PM0 commentsViews:

vlcsnap-1231-08-10-20h41m39s702

13 नोव्हेंबर :   पुण्यातील शिरुर तालुक्यातल्या वडगाव-रासाई गावात एका शिवारात ऊस तोडणी दरम्यान बिबट्याची पिल्लं आढळली आहेत. या पिल्लांमध्ये 2 मादी आणि 1 नर आहे. ही पिल्लं दृष्टीस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली.

वडगाव रासाई इथल्या  जयराम आण्णा खळदकर यांच्या शेतात ऊसतोडणी करत असताना बिबट्याची पिल्ले सापडली असून वनअधिकाऱ्यांनी यातील दोन मादी आणि एक नर असल्याचं सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 

close