‘लक्स गोल्डन रोझ अॅवॉर्डस्’मध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी

November 14, 2016 9:48 PM0 commentsViews:

लक्स गोल्डन रोझ ऍवॉर्डस् नुकताच मुंबईत पार पडला. त्यावेळी बॉलिवुडच्या अनेक तारे-तारकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. या सोहळ्यात बॉलिवुडच्या अनेक तारकांना गौरविण्यात आले. जागतिक स्तरावर स्वत:ची ओळख निर्माण करणा•-या अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दिपीका पदुकोन यांना अनुक्रमे इंटरनॅशनल फेस ऑफ द इयर आणि आयकॉनिक लुक ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आले.तर प्रेगंन्सीतही करीना कपुरने ग्लॅमरस डिवा ऑफ द इयर पुरस्कारावर आपली छाप उमटवली आहे. पाहुयात काही क्षणचित्रे..

लक्स गोल्डन रोझ ऍवॉर्डस् 2016

द लेजंड अवॉर्ड- शर्मिला टागोर
ग्लॅमर डिवा ऑफ द इयर -करीना कपुर खान
आयकॉनिक लुक ऑफ द इयर-दिपीका पदुकोन
डिझायरेबल डिवा ऑफ द इयर -कॅटरिना कैफ
लव्हेबल कॅरेक्टर ऑफ द इयर-आलिया भट्ट
इंटरनॅशनल फेस ऑफ द इयर-प्रियांका चोप्रा
वुमन ऑफ इसेन्स -अनुष्का शर्मा
राईजिंग स्टार ऑफ द ईयर-तापसी पन्नु
बेस्ट डेब्यु ऑफ द इयर-पूजा हेगडे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close