स्टेट बँक ऑफ इंडियात आतापर्यंत तब्बल 80 हजार कोटी जमा

November 14, 2016 10:36 PM0 commentsViews:

sbi_bank14 नोव्हेंबर : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आतापर्यंत तब्बल 80 हजार कोटी रुपये जमा झालेत, अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी दिलीये.. येत्या दोन – तीन दिवसांत परिस्थिती रुळावर येईल, अशी हमीही त्यांनी दिली.

ग्रामीण भागात 20, 50 आणि 100 च्या नोटांचा पुरवठा केला जातोय. तसंच बँकेत पैसा जमा करणा-यांवर बँकेची करडी नजर असणार आहे. हा काळा पैसा असल्याचा संशय आल्यास त्याची चौकशी करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close