नाशिकमध्ये माथाडी कामगारांचा मोर्चा

May 4, 2010 2:14 PM0 commentsViews: 8

4 मे

लेव्हीच्या प्रश्नावर आंदोलन तीव्र करत नाशिकमध्ये माथाडी कामगारांनी मोठा मोर्चा काढला.

जिल्ह्यातील 5 हजार माथाडी कामगार यात सहभागी झाले.

माथाड्यांच्या मजुरीवरची लेव्ही अडते खरेदीकाराकडून वसूल करून देत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे.

यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील खरेदीविक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

close