लोडशेडिंग विरोधात शिवेसेनेचे आंदोलन

May 4, 2010 2:19 PM0 commentsViews: 4

4 मे

कोल्हापूरमध्ये वाढत्या लोडशेडिंगच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले.

ताराबाई पार्क येथील महावितरणच्या कार्यालयावर ऊस, कंदील आणि मेणबत्या घेऊन शिवसैनिकांनी निर्दशने केली.

जिल्ह्यातील ऊस आणि अन्य पिके लोडशेडिंगमुळे करपून गेली आहेत.

त्यामुळे वाढीव लोडशेडिंग तात्काळ रद्द करावे, नवीन दरवाढ प्रस्ताव रद्द करावेत, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

close