डी. वाय. पाटील हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन रद्द

November 16, 2016 4:38 PM0 commentsViews:

d y patil_hospital43

16 नोव्हेंबर : नवी मुंबईतल्या डी. वाय. पाटील हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आलं आहे. आयुक्त तुकाराम मुंढेंनी ही कारवाई केली आहे.

डी वाय पाटील समुहाला नवीमुंबई महापालिकेचा दुसरा दणका दिलाय. महापालिकेने डी.वाय.पाटील हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन रद्द केलंय. बेकायदा रुग्णालय चालवत असल्याने नेरूळ पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आलाय. प्रदूषण नियंत्रण मंडळाची एनओसी न दिल्याने रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close