बँक शिपायाचा ह्रद्‌यविकाराच्या झटक्याने मृत्यू

November 16, 2016 6:13 PM0 commentsViews:

bank_worker_deth16 नोव्हेंबर : 500 आणि 1000 च्या नोटा बदलून आणि भरण्यासाठी बँकेत लोकांनी तुफान गर्दी केलीये. कामाच्या ताणामुळे चाकणमध्ये एका बँक शिपायाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालाय.

सलग पाच दिवसांपासून नोटाबंदीमुळे बँकांनी अलोट गर्दी केली आहे. बँकेतील कर्मचा-यांवर कामाचाही ताण वाढला आहे. त्यातूनच आज राजगुरुनगर येथील स्टेट बँकेमध्ये काम सुरू असताना तुकाराम गेणभाऊ तनपुरे (53) शिपायाचा ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने चाकण येथील खाजगी रुग्नालयात दाखल केले असता उपचाराच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close