विनाहेल्मेट वाहनधारकांचा ‘फोटो’नामा

November 16, 2016 11:33 PM0 commentsViews:

16 नोव्हेंबर : नागपूर सध्या डिजीटल इंडियाकडे पाऊल ठेवताना दिसतंय. कारण आता नागपुरात ज्यांनी हेल्मेट घातलेलं नाहीये त्यांना गंभीर परिणांमांना सामोरं जावं लागणार आहे. आता ट्रॅफिक पोलीस मोबाईलमध्ये दोषींचे फोटो काढून त्वरीत चालान फाडणार आहेत आणि हे चालान या लोकांच्या घरी पाठवण्यात येणार आहे. तसंच आरटीओद्वारा नंबर प्लेटची माहिती देखील घेण्यात येईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close