प्रियांकाला पुन्हा पिपल्स चॉईस अॅवॉर्डसाठी नामांकन

November 17, 2016 9:59 PM0 commentsViews:

priyanka318 नोव्हेंबर : अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. प्रियांकाने सलग दुस-या वर्षी पिपल्स चॉईस अवॉर्डसाठी नामांकन  मिळाले आहे . हा पुरस्कार मिळाला तर ती  ती पहिली दक्षिण आशियाई स्त्री ठरणार आहे.

वेगवेगळ्या आव्हानात्मक भूमिका,इंटरनॅशनल म्युझिक अल्बम, क्वाँटीको मालिकेमुळे प्रियांकाने आपला ठसा उमटवलाय. या मालिकेसाठी तिची दखल घेऊन पिपल्स चॉईस अवॉर्डसाठी नामांकन मिळालंय. हा पुरस्कार सोहळा येत्या 18 जानेवारीला लॉस अँजेलिस येथे पार पडणार आहे. याआधी सुद्धा प्रियांकाने फॅशन चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारासहीत इतर अनेक पुरस्कारांवर पटकावले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close