ट्विंकल खन्नाच्या पुस्तक सोहळ्याला सेलिब्रिटींची हजेरी

November 17, 2016 10:11 PM0 commentsViews:

ट्विंकल खन्नाच्या ‘द लेंजड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ या दुस-या पुस्तक प्रकाशनचा सोहळा मुंबईत पार पडला.त्यात अनेक बॉलिवुडकरांनी हजेरी लावली होती. रणबीर कपुर,आलिया भट्ट,करण जोहर ,शबाना आझमी, सुझेन खान,सोनाली बेंद्रे इ.सेलिब्रिटीज् या कार्यक्रमात दिसून आले.डिंपल कपाडीया आपला नातू आरवसोबत कार्यक्रमात दिसली. करणने नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची धुरा सांभाळुन तो खुसखुशीत ठेवला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close