पवारांना प्रतिवादी बनवा

May 5, 2010 10:35 AM0 commentsViews: 1

5 मे

आयपीएल कराबाबतच्या सुनावणीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ललित मोदी आणि चिरायू अमिन यांना प्रतिवादी बनवा, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

याबाबतची पुढची सुनावणी 22 तारखेला होणार आहे. राज्य सरकारने आयपीएलवर कर लावला नसल्याबद्दल शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.

सरकारने आयपीएलच्या आयोजकांकडून कर वसूल करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

close