दहा दिवसांच्या मुलीला फेकले

May 5, 2010 11:22 AM0 commentsViews: 1

5 मे

माणुसकीला काळीमा फासणारी स्त्रीभ्रूण हत्या किंवा लहान मुलांना कचर्‍याच्या पेटीत फेकण्याचे प्रकार नेहमी निदर्शनास येतात.

अशाच प्रकारे एका 10 दिवसांच्या मुलीला मुंबईच्या एका हॉस्पिटलच्या आवारात फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे.

भोईवाडा पोलीस या मुलीच्या पालकांचा शोध घेत आहे. हा शोध लागेपर्यंत के. ई. एम. हॉस्पिटलने या मुलीचे पालकत्व स्वीकारले आहे.

close