‘गांधी- नेकेड ऍम्बिशन’चा निषेध

May 5, 2010 11:41 AM0 commentsViews: 1

5 मे

ब्रिटीश लेखक जेड ऍडम्सने लिहिलेल्या ' गांधी- नेकेड ऍम्बिशन' या पुस्तकातून महात्मा गांधी यांची बदनामी केल्याचा आरोप होत आहे.

दुसरीकडे या पुस्तकाचा हिंदीत अनुवाद करून, दैनिक 1857 या वृत्तपत्राने गांधीजींचा अवमान केला आहे, असे सांगत आज नागपूरमध्ये या दैनिकाची होळी करण्यात आली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या निषेध सबेत सहभागी झाले होते.

close