किंगफिशरही कॉस्ट कटिंगच्या मार्गावर

October 18, 2008 5:17 PM0 commentsViews: 2

17 ऑक्टोबर जेट एअरवेज, एअर इंडियापाठोपाठ आता किंगफिशरच्या कर्मचार्‍यांनाही कॉस्ट कटिंगचा तडाखा बसला आहे. किंगफिशरनं त्यांच्या ट्रेनी पायलट्सचा पगार कमी केलाय. देशातल्या एअरलाईन्स कंपन्यांनी त्यांचा तोटा वाढल्यामुळे असे कर्मचारी कपात, वेतनात घट असे प्रकार सुरू केले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सिझनमध्ये एअरलाईन्स कर्मचार्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे.

close