विमानतळ सुनावणीवर बहिष्कार

May 5, 2010 3:42 PM0 commentsViews: 6

5 मे

पनवेलमध्ये प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या जनसुनावणीवर आज पनवेलमधील पारगावच्या रहिवाशांनी बहिष्कार घातला.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली आहे. पण विमानतळासाठी केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाची मान्यता मात्र प्रलंबितच आहे.त्यासाठी आजची पर्यावरणविषयक जनसुनवाणी आयोजित करण्यात आली होती.

पण ज्या जागेवर हा विमानतळ प्रस्तावित आहे. तेथील शेतकर्‍यांना सिडकोने भूसंपादनाच्या वेळी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा शेतकर्‍यांनी आरोप केला आहे. एकही गावकरी या सुनवणीला उपस्थित राहिला नाही.

close