दिल्लीतल्या मेट्रोचं बांधकाम कोसळल्यामुळे 2 ठार, 10 जण जखमी.

October 19, 2008 5:30 AM0 commentsViews: 5

दिनांक 19 ऑक्टोबर, दिल्ली-दिल्लीतल्या मेट्रोचं बांधकाम सुरू असलेल्या फ्लायओव्हरचा काही भाग कोसळला. यामध्ये 2 ठार, तर 10 जण जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती गंभीर असून जखमींना जीटीबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतल्या लक्ष्मीनगर भागात ही घटना घडली. फ्लायओव्हरखाली अनेक गाड्या दबल्याची माहिती आहे. त्यात ब्लूलाईन बसचाही समावेश आहे.

close