हा खेळ सावल्यांचा

November 23, 2016 4:55 PM0 commentsViews:

 

23 नोव्हेंबर:सौंदर्य पाहणाऱ्याच्या नजरेत असते ,असं बोलतात ते काही खोटं नाही आणि त्यातच ही नजर जर चित्रकाराची असेल तर त्याला कशात काय दिसेल याचा काही नेम नाही.   बेल्जियम चित्रपटनिर्माता आणि चित्रकार विन्सेट बॅल या कलाकाराच्या काही कला पाहिल्यात तर तुम्हालाही हे नक्कीच पटेल.तुम्हा-आम्हाला कधीच सुचणार नाहीत अशा गोष्टी त्याला सुचल्यात आणि त्याने ते कागदावर उतरवलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close