आलियासोबत किंग खानचा मुलगा अबराम

November 25, 2016 4:40 PM0 commentsViews:

25 नोव्हेंबर: बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानचा मुलगा अबराम नेहमीच चर्चेत असतो. तो जिथे जाईल तिथे मीडिया कॅमेरे घेऊन मागे असतो. काही दिवसांपूर्वी अबराम आलिया भटसोबत दिसला.
आलिया अबरामचा हात घेऊन धरून एअरपोर्टवर दिसली. आज ‘डिअर जिंदगी’ रिलीज झालाय. शाहरूख खान आणि आलिया भट्ट प्रमोशनमध्ये बिझी होते. त्यावेळी अबरामही शाहरूखसोबत असायचा. त्याचवेळी हे फोटो कॅमेऱ्यात टिपले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close