धुळ्यात अॅट्रॉसिटी संघर्ष मूक मोर्चा

November 26, 2016 5:43 PM0 commentsViews:

26 नोव्हेंबर : संविधान दिनाच्या निमित्ताने धुळ्यामध्ये ऍट्रॉसिटी संघर्ष मूक मोर्चाला काढण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला.

dhule34बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू झाला. जिल्हा कारगृहाच्या गेटजवळ या मोर्चाचा समारोप झाला. विशेष म्हणजे या मोर्चाचं कोणीही नेतृत्व केलं नाहीये. या मोर्चाचं निवेदन मुली आणि महिलांनी केलं. डॉ.घोगरे चौक (बाफना शाळा) मार्गे निघून जिल्हा कारागृहाच्या गेटजवळ मोर्चाचा समारोप झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close